कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी
- कृषि उत्पन्न बाजार समितीची स्थापना :- 02/11/1972
- बाजार क्षेत्र समाविष्ठ तालुक्यांची नांव :- संपूर्ण आटपाडी तालुका
- संस्थापक चेअरमन :- मा.र.चि. उर्फ बाबासाहेब देशमुख
- संस्थापक चेअरमन कार्यकाल :- 02/11/1972 ते 15/09/1981
- विद्यमान सभापती कार्यकाल :- 18/05/2023 पासून मा. संतोष (भाऊ) मारुती पुजारी मोबा. नं. 9970279492
- विद्यमान सचिव, श्री शशिकांत उत्तम जाधव मोबा. नं. 9421115628
