श्रीमंत बाबासाहेब देशमुख मार्केट यार्ड, आटपाडी

मुख्य बाजार आवार आटपाडी येथे खालीलप्रमाणे लिलाव व जनावरे बाजार भरतो.

  1. डाळींब लिलाव सौदे
  2. आठवडे शेळ्यामेंढ्या बाजार
  3. वार्षिक जनावरे यात्रा
  4. शीतगृह
  5. आधारभूत मका खरेदी केंद्र